Introduction : Whatsapp Hidden Feature Marathi हे आजच्या सामान्य पेक्षाही अतिसामान्य लोकांच्या mobile मध्येही असणारे लोकप्रिय App आहे. ज्याचा वापर आपण सर्वजण दैनंदिन जीवनातील सुख दुखाचे क्षण शेअर करण्यासाठी करत असतो. कधी massage तर कधी Video Call करत असतो.
Groups च्या माध्यमातून तर आपण कित्येक जण एकत्र येतो. त्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण Whatsapp Hidden features In Marathi अजून कित्येकांना महितही नाहीत. अशा features बद्दल संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत.
Whatsapp काय आहे ?
Whatsapp हे अगदी वापरास सोपे असलेलेFree Messaging Application आहे ज्याच्या द्वारे आपण Text Message,Video Call,Voice Call,Files Share करून संवाद साधू शकतो. आज प्रत्येकाच्या mobile मध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हे माध्यम Popular असण्याची खास कारणे आहेत. ती म्हणजे सगळ्यात महत्वाचे हे App Free आहे. हे App सर्व Device मध्ये Support करते. उदा. Mobile,Laptop,Tablet. मध्ये सहज चालवता येते.
End to end Encryption मुळे आपली सर्व Chatting सुरक्षित ठेवते. सर्वजण हे app वापरण्याचे अजून एक कारण म्हणजे त्याचा Interface अगदी साधा आणि सर्वांना समजेल इतका सोपा आहे.
Auto Delete Message Feature
याला Disappearing message सुद्धा म्हणतात. ह्या whatsapp feature marathi चा वापर करून तुम्ही तुमचे message किंवा संपूर्ण chatting Autodelete करू शकता. यामुळे काय होते आपली चॅटिंग privacy वाढते आणि mobile storage ही वाचते. म्हणून हे अत्यंत फायदेशीर Feature आहे.
- कसा वापरालं हा Feature
याचा वापर करणे सोपे आहे. तुमचा Whatsapp उघडा,Contact Name वर क्लिक करा. Disappearing Option दिसेल तो ऑन करा. तिथे तुम्हाला Time दिसेल किती वेळात तुम्हाला Message delete करायचं आहे . 24 Hours/7 Day/90 Days. तुम्हाला पाहिजे तो पर्याय निवडा.
Chat Lock Feature चॅटिंग ठेवा सुरक्षित
- का वापरायला पाहिजे :
कधी कधी तुमचा मोबाइल कोणाच्याही हातात जातो. त्यामुळे तुमची चॅटिंग सुरक्षित नसते. त्यामुळे Whatsaap ने Chat Lock Feature आणला ज्यामुळे तुमची privacy टिकून राहते.म्हणून persnal Chat सुरक्षिततेसाठी हा उत्तम पर्याय मानला जातो. - How To Use :
Whatsapp ह्या feature साठी तीन security option देते. पहिला Fingerprint Lock,Face Id Support,Hidden Chat Support हयाद्वारे तुम्ही Chat Lock करू शकतात.
Message Edit Option आता मेसेज एडिट करा
- फायदा:
कधी कधी घाई मध्ये केलेल्या message मध्ये चुका होतात आणि शब्दाचा अर्थ बदलतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होतो.पण ह्या समस्येवर Whatsapp ने आता Message Edit Option आणला आहे. त्यामुळे चुकून पाठवलेला Message आता सुधारता येतो. ह्या Feature मुळे आता Chatting Professional पद्धतीने करता येते. - कसा वापर करतात Whatsapp Hidden Trick चा
जो message सुधारायचा आहे त्यावर long press करा. Edit option वर क्लिक करा. आणि message सुधारा. दहा मिनिटात बदल करता येतो. विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही message edit केला हे समोरच्या व्यक्तीला समजते, तेव्हा त्या व्यक्तीला ह्या feature बद्दल माहीत नसल्यामुळे आश्चर्य वाटून ती आपल्याला विचारते हे कसे केले.
Photo & Video View Once Feature एकदाच पाहता येतो
Whatsapp चा हा भन्नाट Feature तुम्ही पाहिला असाल,तुम्हाला पाठविलेला Photo किंवा Video तुम्ही पाहिल्यानंतर आपोआप कधी Delete झालेला पाहिला असेलच. तो ह्याच feature चा परिणाम असतो.कोणताही image किंवा video तुम्ही proof म्हणून ठेऊ शकत नाही ह्या feature मुळे.
Sensitive Content पूर्ण सुरक्षित राहते. त्यानंतर म्हणजे privacy maintain होते.
Chat Pin Feature महत्वाचे चॅट समोर ठेवा
आता महत्वाचे Chat Contact शोधण्याची गरज नाही. पूर्वी काय होत होते जास्त message आले की सर्वात महत्वाचे message contact खाली जात जातात त्यामुळे शोधायला time जायचा. पण आता तुम्ही महत्वाच्या Chat ला Pin करू शकता,जेणेकरून Pin केलेला chat सर्वात वर दिसतो. तुम्ही एकाच वेळी 3 contact Pin करू शकता. हा feature सर्वांसाठी खूप उपयोगी ठरतो आहे.
कसे करायचे Pin
तुमच्या त्या Chat वर long Press केल्यानंतर Pin चा Icon दिसेल त्यावर क्लिक करा तुमचा तो chat pin होईल.
Status Mute Feature तुम्ही ठरवा कोणाचे स्टेटस पहायचे
आता ह्या feature मुळे तुम्ही ठरवू शकता कोणाचे status पहायचे आणि कोणाचे नाही. यामुळे तुम्हाला हानिकारक असलेला Content टाळता येतो. त्यामुळे Whatsapp वापरण्याचा experience चांगला होतो.
Photos & Videos HD पाठवा
Whatsapp ने आता असे bhannat Feature आणले आहे ज्यामधून तुम्ही तुमचे फोटो आणि विडियो HD quality मध्ये share करू शकता. पूर्वी काय व्हायचं Whatsapp वर फोटो share केला की त्याची quality कमी व्हायची.
- कसे कराल
Image select करा मग HD option येईल त्यावर क्लिक करा. आणि share करा. मग फोटोची quality कमी होणार नाही.
Live Location Share करून सांगा तुम्ही कुठे आहात
Whatsapp Tricks and tips 2026 मधला मला आवडलेला सर्वात महत्वाचा Feature Share Live Location. ह्या feature ने तुमचे live location real time मध्ये पाठवू शकता. ही खासियत आहे ह्या feature ची.

- Travelling करतांना खूप उपयुक्त Feature.
- Shaharat exactaly तुम्ही कुठे आहात मित्रांना सांगू शकता.
Whatsapp Web मोबाइल शिवाय वापरा Whatsapp
Whatsapp च्या ह्या feature ने तुम्ही तुमचे Whatsapp Account Multiple Device मध्ये वापरू शकता,chatting करू शकता. उदा.Laptop / Tab / Pc.
- Mobile वरील Whatsapp Laptop वर कसे वापराल
- तुमच्या laptop वर brower मध्ये web.whatsapp.Com सर्च करा.
- तुम्हाला स्क्रीन वर एक QR code पाहायला मिळेल .
- त्यानंतर तुमच्या Mobile वर Whatsapp उघडा.
- वरील उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन dots वर click करा.
- आणि Link Devices Option open करा.
- असे केल्यावर तुमच्या समोर Camera Open होईल.
- त्याने तुमच्या Laptop Screen वर दिसणारा QR Code Scan करा.
- आता तुम्ही तुमचा Mobile वरील Whatsapp Laptop वर वापरू शकता.

Whatsapp चा Search Feature
तुम्हाला तुमचे जुने महत्वाचे Photos,Videos,Messages,links,documents शोधायचे सोपे झाले,जास्त Scroll करण्याची गरज लागत नाही तुम्ही फक्त search करा तुमच्या समोर Photos,videos,linksआणि Documents येतात. त्यामुळे हे Feature TIme वाचवणारे ठरते.
Documents Sharing Feature
Whatsapp मध्ये कोणतीही images आणि Videos file Documents Format मध्ये शेअर केल्यास Quality कमी होतं नाही. माझ्यासारख्या Bloggers साठी तर हा Whatsapp चा महत्वाचा Feature आहे. तसेच अनेक कार्यालयीन माहितीसाठी हा feature खूप उपयुक्त ठरत आहे.
Whatsapp वापरताना ही काळजी घ्या
Whatsapp Tips And Tricks Marathi मध्ये Whatsapp वापरताना कोणती काळजी घ्यावी पहा. कधी कधी आपल्याला Unknown links येतात त्यावर क्लिक करणे टाळणे महत्वाचे असते. आपल्याला आलेला OTP कोणालाही Share करायचा नसतो. Fake Message ला बळी पडू नका. कारण Cyber Security खूप महत्वाची असते.
Conclusion
आताच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी Whatsapp हा Messaging App राहिलेला नाही तर एक आवडता आणि शक्तिशाली संवाद साधण्याचे साधन झाले आहे. पण ते योग्य पद्धतीने वापरल्यास आपला संवाद सुरक्षित राहू शकतो. हेच आपल्याला Whatsapp Hidden Feature In Marathi मधून कळते.
Whatsapp Tricks 2026 मधले सगळे Features चा वापर शिकून तुम्ही एक Expert User बनू शकता.
आणखी वाचा
Instagram Viral Reels In Marathi
AI Tools For Students In Marathi
ChatGPT म्हणजे काय
AI म्हणजे काय